शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

भिवंडीत BNN महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत संप आंदोलन

By नितीन पंडित | Published: February 20, 2023 5:40 PM

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: बारावी परीक्षा सुरू होत असताना महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून सोमवारी भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयातील ६० कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केले आहे.

सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवीत करुन पुर्ववत करणे,सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०,२०,३० वर्षानंतरच्या लाभाची योजना लागु करावी,सातव्या वेतन आयोगा नुसार वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकबाकीसह सातवा वेतन आयोग लागु करावा,विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी,२००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी,विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहित धरुन त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागण्या असून हे बेमुदत आंदोलन सुरू करण्या आधी वेगवेगळ्या टप्प्यातील आंदोलन २ फेब्रुवारी पासून सुरू केले मात्र शासनकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे बेमुदत संपाच्या आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले अशी प्रतिक्रिया बीएनएन महाविद्यालय युनिट प्रमुख भालचंद्र काठे यांनी दिली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप