शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भारतीय-पाश्चिमात्य संगीतात भावनिक साधर्म्य! - एरी रोलॅण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 5:37 AM

भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे.

मुंबई : भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देश, संस्कृती, परिस्थितीमध्ये राहणाºया लोकांमध्ये संगीताच्या माध्यमातून उत्तम आदान-प्रदान होऊ शकते,असे मत ‘द क्वार्टेट’ याजगप्रसिद्ध झॅज बॅण्डचे प्रमुख एरी रोलॅण्ड यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.एरी रोलॅण्ड त्यांच्या तीन सहकाºयांसह १० दिवसांच्या भारत दौºयावर आले असून ते मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथे विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. स्वतंत्र भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमेरिकी दूतावासाने मुंबईत ‘द क्व ार्टेट’ बॅण्डचा कार्यक्रम आयोजित केला होता. मैफलीची भैरवी सुप्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायिका डॉ. वसुमती बद्रीनाथन यांच्या राग दरबारी कानडाने झाली. ‘द क्वार्टेट’च्या तालावर डॉ. वसुमती यांनी स्वत:च्या बंदिशीला सूर दिला आणि एक अनोखे फ्युजन सादर केले. या सांगीतिक कार्यक्रमाआधी अमेरिकी दूतावासाच्या अधिकारी व्हिक्टोरिया यांनी भारत-अमेरिकेतील वृद्धिंगत होणाºया राजनैतिक संबंधांबाबत सदिच्छा व्यक्त केल्या.

टॅग्स :musicसंगीतUSअमेरिकाIndiaभारत