शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अंतर्गत मेट्रोचा आराखडा १४ मार्चपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 6:52 AM

ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाºया अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

ठाणे  - ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाºया अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये दोन्ही प्रकल्पांच्या मार्गिकेमध्ये किरकोळ बदल करून अंतिम आराखडा १४ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. साधारणत: मार्च २०१९ मध्ये या कामाची सुरुवात होईल, अशा पद्धतीने या प्रकल्पाचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीत केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला मदत करणाºया केएफडब्ल्यू या जर्मनीस्थित आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधी स्टिफिनी, महाराष्ट्र मेट्रोचे सल्लागार रामनाथ, दीक्षित, पीआरटीएस प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीनकुमार, समन्वय अधिकारी गौतम जसरा आदी अधिकारी उपस्थित होते.अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वे स्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, घाणेकर नाट्यगृह अशी मार्गिका असेल.केंद्राच्या मंजुरीनंतर निविदाया प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर तो राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिल्यानंतर त्यास केंद्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्प अंमलबजावणी बोर्ड(पीआयबी) मंडळाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रि या सुरू होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रो