शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

जयजीत सिंह ठाण्याचे नवे आयुक्त; विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 7:44 AM

Maharashtra Police News: जयजीत सिंह यांच्या बदलीने रिक्त झालेल्या एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) असलेल्या विनीत अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबई : ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर, सोमवारी राज्य दहशतवाद विभागाचे (एटीएस) प्रमुख जयजीत सिंह यांची ठाणे शहर पोलीस दलाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयजीत सिंह यांच्या बदलीने रिक्त झालेल्या एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) असलेल्या विनीत अग्रवाल यांच्याकडे तर, अग्रवाल यांच्या जागी राज्य पोलीस दलातील विशेष अभियान विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जयजीत सिंह हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचीही धुरा सांभाळली आहे. तसेच मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. ‘अँटलिया’ येथील स्फोटके प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे