शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

कल्याणच्या यात्रेचा ‘स्मार्ट सिटी’वर भर

By admin | Published: March 20, 2017 1:56 AM

‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे कल्याणमध्ये नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेचा भर ‘स्मार्ट सिटी’वर असणार आहे.

कल्याण : ‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे कल्याणमध्ये नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेचा भर ‘स्मार्ट सिटी’वर असणार आहे. त्याचबरोबर, ‘बेटी बचाव’, ‘कचरा वर्गीकरण’ आदी विविध विषयांवर आधारित चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी होतील.‘कल्याण संस्कृती मंचा’ने यंदाच्या स्वागतयात्रेचे प्रायोजकत्व याज्ञवल्क्य संस्थेला दिले आहे. या संस्थेचा ६० वर्षांतील कार्याचा आढावा घेणारा चित्ररथ प्रमुख आकर्षण असणार आहे. ‘याज्ञवल्क्य’चे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, विश्वस्त राजीव जोशी, ‘संस्कृती मंचा’चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सुधाकर दिवेकर आदींचा या यात्रेत पुढाकार राहणार आहे. या यात्रेत ६० चित्ररथ असतील. २८ तारखेला सकाळी ६.३० वाजता महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते यात्रेचा प्रारंभ गुढी उभारून केला जाणार आहे. यात्रेत १० शाळांतील विद्यार्थी व लेझीम पथके सहभगी होतील. सिंडिकेट येथून यात्रा सुरू होईल. ती मुरबाड रोड, सिंडिकेट, सुभाष चौक, सहजानंद चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक येथून तिचा समारोप नमस्कार मंडळाजवळ होईल. (प्रतिनिधी)