शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

थकबाकीदारांना केडीएमसीचा चाप

By admin | Published: February 17, 2017 2:09 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीपुरवठा थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाने

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीपुरवठा थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाने गुरुवारपर्यंत केलेल्या कारवाईत २२ लाख २६ हजारांच्या थकबाकीप्रकरणी १०९ जणांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. मालमत्ता थकबाकीदारांनीही तातडीने थकीत रकमा भराव्यात, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.करवसुली थंडावल्याप्रकरणी आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांचे मासिक वेतन रोखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, सोमवारी आढावा बैठकीतही त्यांनी करवसुलीची माहिती घेतली. मालमत्तावसुलीचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना अधिक जोमाने मालमत्ताकराची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याबरोबरच नळजोडण्या खंडित करण्याच्या सूचना त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दुसरीकडे बुधवारी झालेल्या करदरवाढीच्या विशेष स्थायी समितीच्या सभेत सभापती रमेश म्हात्रे यांनी पाणीचोरी, गळतीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन बेकायदा नळजोडण्या शोधून काढा, असे आदेश प्रशासनाला देत दरवाढ फेटाळून लावली होती. (प्रतिनिधी)