शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण

By admin | Published: May 02, 2017 2:35 AM

नवव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण होऊन तब्बल २१ दिवस उलटले आहेत. याचदरम्यान, अपहरण करणाऱ्या

ठाणे : नवव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण होऊन तब्बल २१ दिवस उलटले आहेत. याचदरम्यान, अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव सांगूनही कळवा पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्रस्त महिलेने ठाणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन त्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीच्या तावडीतून आपल्या मुलीची सुटका करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. कळवा येथील हनुमान टेकडी झोपडपट्टीत राहणारी चौदावर्षीय विद्यार्थिनी ७ एप्रिलपासून बेपत्ता झाली आहे. सकाळी परीक्षेला जात असतानाच तिचे अपहरण झाले. याबाबत, मुलीची आई ज्योती मेश्राम यांनी कळवा पोलिसांकडे त्याच दिवशी तक्र ार नोंदवली. तक्र ारीत त्यांच्या मुलीचे अपहरण सचिन अंभोरेनामक तरुणाने केल्याचा आरोप केल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीचे घर त्यांच्या शेजारीच असून पोलीस त्याच्या घरातील मंडळींची चौकशी करीत नाहीत. त्यामुळे मुलीच्या जीवितास धोका असल्याने त्यांनी गुरु वारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची याचना केली. (प्रतिनिधी)