शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी

By सुरेश लोखंडे | Published: November 17, 2022 7:41 PM

ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी केली. 

ठाणे : केंद्र शासनाच्या जल शक्ती मंत्रालय, पेयजल व व स्वच्छता विभागाच्या पथकांने कल्याण तालुक्यातील कोंढेरी व आदिवली गावांना भेट देऊन  योजनांच्या पाहणीसह गांवकरी व महिलांशी त्यांनी मनसोक्त संवाद सांधला.

 केंद्र सरकारच्या या पाहणी दौऱ्यात जलशक्तीच्या सचिव वीणा महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजिव जयस्वाल, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलमिशनचे ॠषिकेश यशोद, प्रकल्प संचालक रणधीरजी सुर्यवंशी, मुख्य अभियंता राजेश निघोट, ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळ, कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत दळवी, गटविकास अधिकारी अशोक भवारी आदी उपस्थित होते.

या दौऱ्यात प्रथम कोंढेरी गावातील स्वच्छता, शोषखडडे, नॅडॅप खडडे, पाझर खडडे, शालेय शौचालये, पाणी पुरवठा योजना, वैयक्तीक नळ कनेक्शन, पाणी गुणवत्ता आदींची पाहणी केली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्याचे लेझिम व पारंपारीक वेशभूषेत औक्षण केले. आदिवली गावातही सरपंच, ग्रामस्थ, आदिवासी महिलांनी पारंपारंक आदिवासी संस्कृतीनूरुप केंद्रीय पथकाचे स्वागत केले. त्यानंतर गावात फेरफटका करुन गावातील योजनांमधून घेतलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

 

टॅग्स :thaneठाणे