..........
* प्रतिक्रिया -
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान द्यावयाच्या गोळीचे प्रमाण तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी व शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले आहेत.
- डॉ. मनीष रेंघे
जिल्हा आरोग्य अधिकारी
-------
* जिल्ह्यातील १ ते ६ वयोगटांतील लाभार्थी - २,०४,५५०
* ग्रामीण भागातील- १,३६,५०९
* नगर परिषदांच्या भागातील-६८,०४१
...........
* नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी- ४,४२,५०७
* शहरी लाभार्थी- ३,८८,२९४
* ग्रामीण लाभार्थी : ५४,२१३
........
* जिल्हा परिषदेच्या शाळा - १२२८
* विद्यार्थी संख्या - ७७,८९२
* पहिली ते दुसरीचे विद्यार्थी- २५,५२७
* तिसरी ते आठवीचे विद्यार्थी - ५२,३६५
* तैनात यंत्रणा - ४,३३५ कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
* पर्यवेक्षक - ३६७
............