शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

एलबीटीत कर्मचारी अनावश्यक?

By admin | Published: November 17, 2015 12:50 AM

१ आॅगस्टपासून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) चौकटीत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच ठेवल्याने असे १५ ते २० खातेदारच मीरा-भार्इंदर महापालिकेत

- धीरज परब,  मीरा रोड१ आॅगस्टपासून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) चौकटीत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच ठेवल्याने असे १५ ते २० खातेदारच मीरा-भार्इंदर महापालिकेत उरले आहेत. शिवाय, चालू वर्षाची ९५ टक्के वसुली झालेली असताना तब्बल २४ शिपाई व सफाई कामगारांसह ७ लिपीक व वर्ग-२ चे ४ अधिकारी अशा एकूण ३५ जणांची एलबीटीमध्ये आवश्यकता आहे का, असा प्रश्न केला जात आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एलबीटी विभागाचे मॅक्सस मॉलमागे स्वतंत्र कार्यालय आहे. शहरात एलबीटीचे २१ गट असून पूर्वी वर्ग-२ चे १० अधिकारी, ५ वरिष्ठ लिपीक, १२ लिपीक, ५ लेखापरीक्षण लिपीक व २४ शिपाई-सफाई कामगार असा ताफा होता. १ आॅगस्टपासून एलबीटी जवळपास बंदच झाल्याने फारसे काम उरलेले नाही. शिवाय, एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांचे ७० कोटी वसूल करण्याचे उद्दिष्टदेखील जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात एलबीटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली केली. परंतु, एलबीटीमध्ये अद्यापही वर्ग-२ चे ४ अधिकारी, ३ वरिष्ठ लिपीक, ४ लिपीक तर शिपाई-सफाई कामगार मात्र तब्बल २४ तैनात आहेत. अन्य विभागांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची चणचण असताना एलबीटीमध्ये नाहक कर्मचारीवर्ग ठेवण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांना अन्यत्र गरज असलेल्या विभागांत पाठवल्यास तेथील काम मार्गी लागेल, असा सूर उमटू लागला.शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार व्यावसायिकांनी आपले मागील वर्षातील विवरणपत्र सादर केले नसून तपासणी प्रलंबित आहे. या थकबाकीदारांना शासनाकडून मार्च २०१६ पर्यंतची मुदत असली तरी थकीत रक्कम व कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सर्व रेकॉर्ड लावण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांची गरज आहे.- सुदाम गोडसे (स्थानिक संस्था कर विभागाचे प्रमुख)