शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठाणे जिल्ह्यात डावे पक्ष सक्रीय; महसूल मंत्र्यांच्या घरावरील लाॅग मार्चची तयार!

By सुरेश लोखंडे | Published: April 18, 2023 6:54 PM

मंत्रालयावर नाशिक येथून अलिकडेच काढण्यात आलेला किसान सभेच्या लाॅग मार्च एका कार्यकर्त्याच्या दुदैर्वी मृत्यूमुळे शहापूर येथे स्थगित करण्यात आला हाेता.

ठाणे : जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत असतानाच सक्रीय राजकारणापासून दूर गेलेले सीपीएम, लालबावटा, लाल निशान आदी डाव्या विचारणीचे राजकीय पक्ष आता पुन्हा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सक्रीय हाेताना आढळून येत आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यानी मुरबाड, शहापूर, भिवंडीसह पालघरच्या वाडा, जव्हार, माेखाडा, डहाणू तालुक्यात सभा, बैठका घेऊन आगामी निवडणुकांसाठी चाचपणी सुरू केली असून  या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २६ ते २८ एप्रिल दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च काढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मंत्रालयावर नाशिक येथून अलिकडेच काढण्यात आलेला किसान सभेच्या लाॅग मार्च एका कार्यकर्त्याच्या दुदैर्वी मृत्यूमुळे शहापूर येथे स्थगित करण्यात आला हाेता. मात्र त्यानंतर आता पुन्हा महसूलमंत्र्यांच्या लाेणी येथील निवासस्थानी धडक देणार्या लाॅग मार्चची तयार ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांनी या किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे. अहमदनगरमधील अकोले ते लोणी हा पायी प्रवास करून शेतकरी विखेपाटील यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत. या तयारीसाठी ठाणे जिल्ह्यात सभा, बैठका आणि मेळाव्याचे सत्र या कार्यकर्त्यां नी हाती घेतले आहे.

महात्मा फुले जयंती दिनी आणि किसान सभेच्या वर्धापन दिनी या कार्यकत्यार्ंनी प्रथमच मुरबाड तालुक्यातील दुर्गम गांवखेड्यात पाड्यावर या कार्यकत्यार्ंनी सभा, बैठका घेतल्या. ायाच दरम्यान शहापूर, वाडा, वसई व भिवंडी आदी सात तालुक्यातील दीड हजारांहून अधिक स्त्री-पुरुषांचा मेळावा घेतला. पक्ष साेडून गेलेले भिवंडीसह अन्य तालुक्यातील ५० हून अधिक प्रमुख कार्यकर्ते पुन्हा लाल बावट्याकडे परतले आहेत. या सभा,बैठकांम किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, किरण गहला, यशवंत बुधर, अमृत भावर, भरत वळंबा, चंद्रकांत घोरखाना, प्राची हातिवलेकर, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, सुनील सुर्वे, नंदू हाडळ जेष्ठ उपस्थितांन मार्गदर्शन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.