शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:59 AM

पुतण्या रवींद्र काशिनाथ डगला (२८) याला पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. घुलाने यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठाणे/ पालघर : जमिनीच्या वादातून काका जनू डगला (५०) यांच्यावर कु-हाडीने वार करून त्यांची हत्या करणारा पुतण्या रवींद्र काशिनाथ डगला (२८) याला पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. घुलाने यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना डहाणू तालुक्यातील चारोटी, डोंगरीपाडा येथे १८ मार्च २०१६ रोजी घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून दीपक तरे यांनी काम पाहिले.जनू डगला आणि रवींद्र डगला यांच्यात जमिनीच्या कारणावरून भांडण झाले होते. घटनेच्या दिवशी जनू हे घराच्या अंगणात झोपले असताना, रवींद्र याने कुºहाडीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर, खांद्यावर व तोंडावर वार करून ठार केले. यावेळी फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरडाओरड केल्यावर आरोपी हा त्यांच्याही अंगावर कु ºहाड घेऊन धावून गेला. त्यांनाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. कासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अटक करण्यात आली. हा खटला पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश घुलाने यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील तरे यांनी आठ साक्षीदारांची साक्ष आणि पुरावे सादर केले. ते ग्राह्यमानून रवींद्र डगला याला जन्मठेपेची शिक्षा व साडेतीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.