ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 रोजी पार पडले. 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
134 भिवंडी ग्रामीण : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 23 हजार 978 पैकी 02 लाख 35 हजार 411 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 72.66 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 68 हजार 329, मतदान केलेले पुरुष मतदार :01 लाख 25 हजार 951, महिला मतदार : 01 लाख 55 हजार 638, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 09 हजार 459, इतर मतदार : 11, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 01. 135 शहापूर : एकूण मतदारांची संख्या : 02 लाख 79 हजार 137, पैकी 01 लाख 96 हजार 119 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 70.26 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 43 हजार 402, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 05 हजार 494, महिला मतदार : 01 लाख 35 हजार 735, मतदान केलेल्या महिला मतदार : 90 हजार 625, इतर मतदार : 0, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
136 भिवंडी पश्चिम : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 04 हजार 959, पैकी 01 लाख 68 हजार 245 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 55.17 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 76 हजार 499, मतदान केलेले पुरुष मतदार : 95 हजार 361, महिला मतदार : 01 लाख 28 हजार 338, मतदान केलेल्या महिला मतदार : 72 हजार 865 , इतर मतदार : 122, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 19.
137 भिवंडी पूर्व : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 36 हजार 110, पैकी 01 लाख 67 हजार 615 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 49.87 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 98 हजार 044, मतदान केलेले पुरुष मतदार : 95 हजार 236, महिला मतदार : 01 लाख 37 हजार 887, मतदान केलेल्या महिला मतदार : 72 हजार 348, इतर मतदार : 179, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 31.
138 कल्याण पश्चिम : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख 138, पैकी 02 लाख 11 हजार 983 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 52.98 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 12 हजार 612, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 17 हजार 752, महिला मतदार : 01 लाख 87 हजार 514, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 229, इतर मतदार : 12, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 02.
139 मुरबाड : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख 42 हजार 922, पैकी 02 लाख 70 हजार 703 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 61.12 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 30 हजार 828, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 47 हजार 703 , महिला मतदार : 02 लाख 12 हजार 079, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 22 हजार 999, इतर मतदार : 15, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 01.