शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Vidhan Sabha 2019 : 'पालघरसारखी तडजोड करणार नाही, भाजपसाठीच कार्यरत राहणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:51 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करत आहे;

डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करत आहे; मात्र हा मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नाही. या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांनी केलेली तडजोड करणार नाही. उमेदवारीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्ट करत कायम भाजपसाठीच काम करत राहणार असल्याचे कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.कल्याण प्रेस क्लबतर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या वार्तालापामध्ये आ. पवार बोलत होते. आ. पवार म्हणाले की, कल्याणच्या विकासकामांसाठी २३३ कोटींचा निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. आमदार म्हणून नव्हे तर जनसेवक म्हणून काम केल्याचे ते म्हणाले. घनकचरासंकलन, विघटन प्रकल्प, ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी, दुर्गाडी किल्ला डागडुजी आणि विकासासाठी प्रयत्न, शहरातील उद्यानांचा विकास, तलाव सुशोभिकरण आणि संवर्धन, बारवी धरणाची उंची वाढवण्यासाठी पाठपुरावा, प्रदूषित नद्यांच्या विकासासाठी प्रयत्न, महागणपती श्रीक्षेत्र टिटवाळा मंदिराचा विकास, खाडीकिनारा जेट्टी, कल्याण शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश, रस्तेविकास, गोविंदवाडी बायपास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक केंद्र उभारणी, ज्येष्ठ नागरिक भवन व जिम, अल्पसंख्याक विकास, दलितवस्ती सुधार योजना, आमदार दत्तक गाव योजना, क्रीडाभवन, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी, रस्ते पूल विकासासाठी प्रयत्न, रोजगार मेळावे, पूरग्रस्तांसाठी मदत आदी कामे केल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस, कल्याण पश्चिम मतदारसंघाचे विस्तारक शशिकांत कांबळे, अमित धाक्रस उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.