शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
2
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
3
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
4
"४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
5
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
7
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली
8
Paytm Q2 Result : पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय? 
9
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
10
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनचीही एन्ट्री
11
Gold Silver Rates Today : सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
13
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
14
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
15
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
16
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
17
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
18
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
19
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
20
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  

महायुतीने आखला ‘फत्ते मुंब्रा कळवा’ प्लॅन; आव्हाडांना खिंडीत घेरण्याचा प्रयत्न

By अजित मांडके | Published: October 19, 2024 2:26 PM

आव्हाड गटाचे आठ माजी नगरसेवकांना फोडून मुंब्रा विकास आघाडीही स्थापन करण्यात आली होती. त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले. 

ठाणे : मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी मुंब्रा कळव्याचे शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांना खिंडीत गाठण्यासाठी या मतदारसंघात ‘फत्ते मुंब्रा कळवा’ असा प्लॅन आखल्याची माहिती शिंदेसेनेतील सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी दोन प्लॅनही पुढे आले आहेत.

यापूर्वी आव्हाड आणि शिंदेसेनेत असलेल्या दिलजमाईमुळे लोकसभेला आव्हाडांकडून तर विधानसभेला शिंदेसेनेकडून छुपी मदत केली जायची. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दोन गट पडले. आव्हाड आणि शिंदेसेना आमनेसामने आल्याचे चित्र पाहावायस मिळाले. आव्हाड गटाचे आठ माजी नगरसेवकांना फोडून मुंब्रा विकास आघाडीही स्थापन करण्यात आली होती. त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले. 

प्लॅन पहिलाकळवा मुंब्रा जागा ही शिवसेनेची. उमेदवार शिंदेसेनेचा असणार. राजन किणे हे उमेदवार असू शकतात. त्यांना अजित पवार गट मुंब्य्रात आणि कळव्यात भाजप राजन किणे यांना मदत करणार.

प्लॅन दुसराजागा शिवसेनेची उमेदवार अजित पवार गटाचा आणि ताकद तिन्ही पक्षांची. मुस्लिमबहुल मतदारसंघ असल्याने अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांना शिवसेनेच्या तिकिटावर उभे करायचे आणि शिवसेना, भाजप मुल्ला यांना मदत करणार. मुल्ला यांची मुंब्रा कळव्यात एक विशिष्ट ओळख आहे. शिवाय आव्हाड यांचे कट्टर विरोधक म्हणून ते नेहमी चर्चेत असतात. परंतु मुल्ला धनुष्यबाण हाती घेतील का? याबाबत एकमत नाही. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे