शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मलनि:सारणासाठी १३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:10 AM

केडीएमसीच्या मलनि:सारण योजनेच्या १३२ कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत ही मंजुरी मिळाली आहे.

कल्याण : केडीएमसीच्या मलनि:सारण योजनेच्या १३२ कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत ही मंजुरी मिळाली आहे.मलनि:सारण योजनेसाठी केंद्र सरकारकडून ४४ कोटी २७ लाख, तर राज्य सरकारकडून २२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. केडीएमसीला स्वत:च्या हिश्श्याची ६६ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम उभी करायची आहे. केंद्र व राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात २० टक्के, दुसºया आणि तिसºया टप्प्यात प्रत्येकी ४० टक्के निधी दिला जाणार आहे. योजनेच्या या टप्प्यांत शहरातील जुने झालेले सिव्हरेज पंपाचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. त्यात लाल चौकी, गणेशघाट, रेतीबंदर, पंचायत बावडी आणि टेलकोसवाडी येथील सिव्हरेज पंपांचा समावेश आहे. हे पंप जुने असून मोडकळीस आलेले आहे. या योजनेची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत लवकरच निविदा काढून पूर्ण केली जाणार आहेत. अमृत योजनेच्या पूर्ततेसाठी ‘क’ व ‘ड’ वर्ग पालिकांच्या योजनांचे काम जीवन प्राधिकरणामार्फत करण्याचा सरकारी नियम आहे.दरम्यान, यापूर्वी अमृत योजनेंतर्गत मलनि:सारण योजनेचा १५३ कोटींचा टप्पा मंजूर झाला आहे. त्यातील कामे जीवन प्राधिकरणाने सुरू केली आहेत. मलनि:सारणासाठी प्रॉपर्टी चेंबर जोडण्याचे काम हाती घेतले आहे.