शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
3
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
6
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
7
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
8
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
11
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
12
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
14
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
15
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
16
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
17
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
18
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
19
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
20
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

महापौर, शिवसेनेच्या पदाधिका-यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 1:41 AM

सन २०१३ मधील एका प्रकरणात शांतताभंग आणि जमावबंदी आदेशप्रकरणी बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना पदाधिकारी विजय साळवी

कल्याण : सन २०१३ मधील एका प्रकरणात शांतताभंग आणि जमावबंदी आदेशप्रकरणी बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना पदाधिकारी विजय साळवी, सुनील वायले, रवी पाटील या तिघा पदाधिकाºयांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.२०१३ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही पोस्ट टाकणारा तरुण हा कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात राहणारा होता. ही माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी त्याच्या घराच्या दिशेने कूच केले होते. त्या वेळी तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणात तत्कालीन नगरसेवक देवळेकर, तत्कालीन शहरप्रमुख विजय साळवी, नगरसेवक सुनील वायले आणि रवी पाटील या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.दरम्यान, महात्मा फुले चौक पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साळवी यांनी पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. महापौर देवळेकरांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना