शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पालिकेचे ४०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:32 AM

भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. दरम्यान, सततच्या निवडणुकीच्या कामांमुळे मागील एक ते दीड वर्षात केडीएमसीच्या कामात दिरंगाई झाली आहे.

कल्याण : भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. दरम्यान, सततच्या निवडणुकीच्या कामांमुळे मागील एक ते दीड वर्षात केडीएमसीच्या कामात दिरंगाई झाली आहे. त्याबाबतची माहिती निवडणूक अधिकाºयांना देऊन येथील कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देता येणार नसल्याचे कळवावे, असे पत्र विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांना पाठवले आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी २० आॅगस्टला मतदान, तर २१ ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या कामांसाठी केडीएमसीकडे ४०० च्या आसपास कर्मचाºयांची मागणी करण्यात आली आहे. तर, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आतापासूनच रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.मीरा-भार्इंदर ते कल्याण-डोंबिवलीचा प्रवास तीन तासांचा आहे. त्यामुळे तेथे जाऊन काम करण्यास कर्मचारी नाखूश आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक झाल्यास पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनापासून अन्य तातडीच्या कामांसाठी अधिकारी व कर्मचारीवर्ग उपलब्ध होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या अनेक विभागांतील कामे खोळंबतील, याकडे विरोधी पक्षनेते हळबे यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या कर्मचाºयांची तेथील निवडणूक कामांसाठी नेमणूक करण्यापूर्वी तेथील आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात काही विचारणा केली होती का, असल्यास आपण आयुक्त तसेच पदाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे का, असेही सवाल हळबे यांनी केले आहेत.