शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मीरा भाईंदरकरांनो, केंद्राच्या राहण्या योग्य शहर सर्वेक्षणात सहभागी व्हा - आयुक्तांचे आवाहन 

By धीरज परब | Published: December 17, 2022 3:57 PM

केंद्र शासनाच्या  'ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नागरिकांनी  सहभागी व्हावे.

मीरारोड - केंद्र शासनाच्या  'ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नागरिकांनी  सहभागी व्हावे. आपले शहर राहण्या योग्य शहर असल्या बद्दलचा अभिप्राय नोंदवावा असे आवाहन महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. 

 केंद्र शासनाने शहर राहण्यायोग्य असल्या बाबतचे अभिप्राय शहरातील नागरिकांकडून मागवण्यासाठी सदर सर्वेक्षण सुरु केले आहे . सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीची माहिती पालिकेच्या संकेत स्थळावर दिली गेली आहे . या शिवाय शहरात त्याचे जाहीर फलक लावले जाणार आहेत . समाज माध्यमातून लोकां पर्यंत याची माहिती पोहचवली जात आहे . केंद्र शासनाने दिलेला क्यूआर कोड, तसेच सिटी कोड देण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना हा क्यूआर कोड स्कॅन करून आपला अभिप्राय सहज नोंदवता येणार आहे . 

महानगरपालिका सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत विविध प्रकल्प शहरात राबविले आहे. चांगले रस्ते व आरोग्य सुविधा, चांगली उद्याने, चांगले शिक्षण अशा विविध सेवा देण्यासाठी महापलिका प्रयत्नशील आहे .  येत्या काळात अत्याधुनिक रुग्णालये, खेळाची मैदाने, क्रिकेट अकॅडमी असे महत्वपूर्ण प्रकल्प व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे असे आयुक्त ढोले यांनी म्हटले आहे .

टॅग्स :thaneठाणे