शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

मीरारोडची सोनाली ठक्कर दिल्लीत परतली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 6:13 PM

चीनच्या एका शिपिंग कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करणारी सोनाली जहाज चायना वरून जपानला जात असताना कोरोना मुळे जपान ने जहाज समुद्रातच रोखले .

मीरारोड -  जपान जवळील एका जहाजावर अडकलेली मीरा रोडची सोनाली ठक्कर सह जहाजावरील 18 भारतीयांना दिल्ली येथे आणण्यात आले आहे . त्यांना एका रुग्णालयात ठेवले असून 14 दिवस नंतर तिला घरी पाठवले जाणार असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली . 

चीनच्या एका शिपिंग कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करणारी सोनाली जहाज चायना वरून जपानला जात असताना कोरोना मुळे जपान ने जहाज समुद्रातच रोखले . सोनाली १८ दिवस त्या जहाजावर एका केबिन मध्ये बंदिस्त होती . मदतीसाठी तिने कुटुंबियांशी संपर्क साधला होता . 

काही दिवसापूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या ठाण्यातील 'उपवन आर्ट फेस्टिवल'च्या उदघाटनाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आले होते. त्यावेळी सोनाली हिच्या वडिलांनी राज्यपालां कडे मुलीला परत आणा अशी विनंती केली होती . सोनाली सह इतर भारतीय नागरिकांना देशात आणावे यासाठी सरनाईक यांनीही सरकारला  विनंती केली. 

राज्यपालांनी केंद्र सरकारशी  चर्चा केली होती. केंद्र सरकारने एक विशेष पथक पाठवून त्या बोटीवर असलेल्या सर्व 18 भारतीयांना तीन दिवसापूर्वी भारतात परत आणले. या सर्व 18 भारतीयांना दिल्लीत एका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यात सोनाली हीचा सुद्धा समावेश आहे. या कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना