शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विजेत्यांनी केले बक्षीस वितरण यादगार!

By admin | Published: February 08, 2016 2:34 AM

रोबो डान्स, सिंड्रेला, लावणी नृत्यातील कलाकारांची अदाकारी ठाणेकर प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचे

ठाणे : रोबो डान्स, सिंड्रेला, लावणी नृत्यातील कलाकारांची अदाकारी ठाणेकर प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचे. विशेष म्हणजे यावेळी मिस ठाणे किताब विजेती श्रद्धा गायकवाड व परीक्षक सचिन गवळी यांनी सादर केलेल्या रॅम्प वॉकला उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात दाद दिली. ठाणे कला-क्र ीडा महोत्सवातील निवडक व अव्वल ठरलेल्या कार्यक्रमांना ठाणेकर रासकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी रंगलेल्या कार्यक्र माने महोत्सवाचा कळस अनुभवायला मिळाला. कार्यक्र माची सुरु वात ढोलताशा पथक व प्रकाश योजनेच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीला दर्दी प्रेक्षकांकडून दाद मिळाली. दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांना गीतांच्या माध्यमातून मानवंदना वाहण्यात आली. त्याचबरोबर पथनाटय, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेतील विजेते, एकपात्री अभिनय स्पर्धेतील लहान व मोठ्या गटातील गुणवंतांचे बहारदार परफॉर्मन्स पाहावयास मिळाले. महोत्सवात आकर्षण ठरलेल्या लघुचित्रपट स्पर्धेतील पहिल्या दोन्ही लघुपटांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. टाळ््यांच्या कडकडाटात उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी, पाककला स्पर्धा, मिस, मिस्टर व मिसेस ठाणे स्पर्धेतील विजेते, पथनाट्य स्पर्धेतील गुणवंत, नृत्य, एकपात्री अभिनय, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा, लघुपट, पथनाट्यामधील विजेत्यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर महोत्सवातील विविध स्पर्धांसाठी समन्वयक व परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर संजय मोरे, सभागृह नेत्या अनिता गौरी, क्रीडा समितीचे सभापती संभाजी पंडीत, नौपाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष हिराकांत फर्डे, उज्वला फडतरे, रामभाऊ फडतरे, उपायुक्त तथा माहिती व जनसंपर्कअधिकारी संदीप माळवी, प्रा. प्रदीप ढवळ, दिग्दर्शक किरण नाकती, अभिनेते नयन जाधव व इतर उपस्थित होते.