शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बोईसर परिसरातील निकाल शंभरीकडे

By admin | Published: May 31, 2017 5:26 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा जाहिर झालेल्या आॅनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा जाहिर झालेल्या आॅनलाइन निकालात बोईसर व परिसरातील कॉलेजचा निकाल १०० टक्के च्या आसपास लागला आहे.बोईसर पूर्वे कडील ग्रामीण विभाग श्रिमक शिक्षण संस्था (लालोंडे) स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी माध्यमिक विद्यालयाच्या स्व.श्रीमती गोदावरी पा. अधिकारी वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागून मनोज भुतकडे हा विद्यार्थी ८१.३८ गूण मिळवून प्रथम आला आहे तर द्वितीय निलम राजपूत (७९.८५टक्के) तर तृतीय आक्षंका भुतकडे (७८.४६टक्के) आली आहे.स्व.सौ. कामिनी द. अधिकारी कला शाखेचा निकाल ९७.८७टक्के लागला असून वंदना भोईर ही विद्यार्थिनी ७८.४६ टक्के गूण मिळवून प्रथम तर अजय धापशी (७६.६२ टक्के) द्वितीय , कुणाल शेलार (७५.८४ टक्के) तृतीय आला आहे. तर श्रीमति मंजु. म. अग्रवाल सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा सायन्स शाखेचा निकाल ९७.५९ टक्के लागला असून आदेश ठाकूर ९७.६९ टक्के गूण मिळवून प्रथम, विराज घरत ( ६६.९२ टक्के) द्वितीय तर ऋ षिकेश रांजणे (६६ टक्के) हा विद्यार्थी तृतीय आला आहे. तारापुर विद्यामंदिर जूनियर कॉलेज सायन्स शाखेचा निकाल ९८.९१ टक्के लागला असून सुहानी घोरपडे ही विद्यार्थिनी ९३.६९ गूण मिळवून प्रथम , ऋतुजा पाटील (८८.९२) द्वितीय तर गणेश शेणाय (८८.६२) तृतीय आला आहे. तर याच कॉलेजचा वाणिज्य शाखेचा निकाल ९६.६८ लागला असून अमन वशिष्ठ ९२.१५ गूण मिळवून प्रथम, पूजा चव्हाण (८९.०८) द्वितीय, तर अंकिता राऊत (८७.८५ ) तृतीय आली आहेबोईसर मिलिटरी स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९८.२७ लागला असून राठोड मुमल कुवर ८९.८४ गूण मिळवून प्रथम, अंशिका सिंग (८६.९२) द्वितीय तर कनीज मेमन (८५.०७) ही विद्यार्थीनी कॉलेज मध्ये तृतीय आली आहे.