शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-यास अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 9:47 PM

ठाणे - अनुसूचित जातीतील एका १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राकेश कदम (३०) याला राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.राबोडी परिसरात राहणारी ही मुलगी २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास तिच्या इमारतीमधील तळमजल्यावरून जात असताना त्याच परिसरात ...

ठाणे - अनुसूचित जातीतील एका १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राकेश कदम (३०) याला राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.राबोडी परिसरात राहणारी ही मुलगी २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास तिच्या इमारतीमधील तळमजल्यावरून जात असताना त्याच परिसरात राहणा-या राकेशने ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला अडविले. ‘तुझा १ आॅक्टोबर रोजी बर्थ डे होता, तरी तू मला बर्थ डेची कॅडबरी का दिली नाही,’ असे म्हणून तिचा हात पकडून तिला त्याच्या घरात त्याने जबरदस्तीने खेचले. नंतर दरवाजा बंद करून तिचा विनयभंग केला. या प्रकाराने प्रचंड भेदरल्याने मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला घरात कोंडले. नंतर बाहेरुन दरवाजा लावून पळ काढला. तिच्या तक्रारीनंतर राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, बालकांचे लैंगिक शोषण, अनुसुचित जाती जमाती कायदा आदी कलमांखाली २३ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crimeगुन्हा