शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

मीरा-भार्इंदर महापौरपद - भाजपा नगरसेवकांचा मुक्काम आलिशान रिसॉर्टवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:33 AM

मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे.भाजपाच्याच एका नेत्यांने विरोधातील काही पक्षांशी संपर्क साधून काही नगरसेवकांना गैरहजर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण लागताच नगरसेवकांना रिसॉर्टवर हलवण्यात आले.भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांची भावजय डिम्पल या महापौरपदाच्या, तर चंद्रकांत वैती हे उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांची निवड निश्चित आहे.घोडबंदर मार्गावरील काजुपाडा येथे एका आलिशान रिसॉर्टमध्ये या नगरसेवकांना ठेवण्यात आले आहे. सर्व नगरसेवकांना आधी पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले होते. तेथून त्यांना आमदार मेहता यांच्या कुटुंबीयांच्या वरसावे येथील हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर नगरसेवकांना बसमधून फिरवत फिरवत पुन्हा काजुपाडा येथे रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. नेमके कुठे नेले जाणार याची अनेकांना कल्पनाही नव्हती. या रिसॉर्टच्या ठिकाणी भाजपाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून नगरसेवकांच्या हालचालींवर पाळत ठेवल्याने अस्वस्थता आहे.थेट पालिकेत येणारसोमवारी दुपारी १२ वाजता मुख्यालयात निवडणूक असल्याने रिसॉर्टवरुन भाजपाच्या सर्व नगरसेवकांना थेट पालिकेत आणले जाईल. शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक मात्र शहरातच आहेत. त्यामुळे ते तेथून पालिकेत येतील.डमींची माघारीमहापौरपदासाठी वंदना भावसार यांनी भाजपाच्या डमी म्हणून, तर शिवसेनेतर्फे अनिता पाटील यांनी अर्ज भरला. उपमहापौरपदासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून राकेश शहा यांनी, तर काँग्रेसच्या अनिल सावंत यांनी अर्ज भरला आहे. निवडणुकीपूर्वी भावसार व शहा अर्ज मागे घेतील.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा