शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

रस्त्यावर धूळखात पडलेल्या वाहनांवर महापालिकेची कारवाई

By धीरज परब | Published: January 06, 2023 6:53 PM

मीरारोडच्या नया नगर भागातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाई केली.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाई केली. शहरात मुख्य रस्ते , गल्ली बोळात धुळखात पडलेली नागरिकांना रहदरीस तसेच वाहतुकीस अडथळात ठरत आहेत. शिवाय पडीक वाहनांमुळे तेथील साफसफाई होत नाही व कचरा - धूळ साचून अस्वच्छता दिसते. ह्या पडीक वाहनांवर तसेच त्या वाहन मालकांवर कायदेशीर कारवाई ची मागणी होत असते.

अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण

यांच्या निर्देशाने ४ चे प्रभाग अधिकारी  योगेश गुणीजन, स्वच्छ्ता निरीक्षक अनिल राठोड, महेंद्र गावंड, फेरीवाला पथक प्रमुख सचिन साळुंके सह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान व मजूर यांच्या पथकाने मार्फ़त नयानगर परिसरात रस्त्यावर धूळखात असलेल्या ६  रिक्षा, २ मोटार कार , २ टेम्पो अशी ८ बेवारस वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने पोलीस उपायुक्त कार्यालय जवळील  पालिकेच्या मैदानात ठेवण्यात आली आहेत. बेवारस वहनांवर कारवाई करत  २० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक