शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

आमदार समिती गुरुवारी पालघरात

By admin | Published: January 03, 2017 5:31 AM

शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करणाऱ्या महिला आमदारांची समिती ५ व ६ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

पालघर : शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करणाऱ्या महिला आमदारांची समिती ५ व ६ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, डहाणू व जव्हार येथील आदिवासी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच तेथे राहणाऱ्या मुलींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत आश्रमशाळांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ही समिती बैठक घेणार आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दु. २ वा. डहाणू प्रकल्प क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळांना, वसतीगृहांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा दुपारी ३ ते ५ वा. उर्वरित आश्रमशाळांना भेटी व शासकीय आश्रमशाळेत आढळून आलेल्या त्रुटी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ही समिती चर्चा करणार आहे. सायंकाळी ५ वा जव्हार प्रकल्प कार्यालयात पोहचून ६ जानेवारी सकाळी ९ ते दु. २ वा जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रातंर्गत येत असलेल्या आश्रमशाळा, वसतीगृहांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत.या दौऱ्यात महिला व बालविकास राज्यमंत्री तथा समिती प्रमुख, विद्या ठाकूर, अमिता चव्हाण, निर्मला गावित, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, संगिता ठोंबर, तृप्ती सावंत, मनीषा चौधरी, सुमनताई पाटील, नीलम गोऱ्हे, स्मिता वाघ, विद्या चव्हाण आदि सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)