शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:03 PM

तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर करावा, रखडलेली पाणी पुरवठा योजनेची त्वरीत अम्मल बजावणी करावी, घरकुल योजनेतील वंचीताना लाभ मिळावा आदी प्रश्नांबाबत मनसे कडनू प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

जव्हार : तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर करावा, रखडलेली पाणी पुरवठा योजनेची त्वरीत अम्मल बजावणी करावी, घरकुल योजनेतील वंचीताना लाभ मिळावा आदी प्रश्नांबाबत मनसे कडनू प्रशासनाला जाब विचारण्यात आला. जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी मंगळवारी तहसीलदार संतोष शिंदे यांनी निवेदन दिले. बीडीओ शेखर रौदळ यांना पंचायत समिती येथे त्यांच्या दालनात घेराव घालण्यात आला होता.तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल असुन शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जव्हार तालुक्याचे नाव नसल्याने जनतेत संतापाची भावना आहे तालुक्यात विविध ठीकाणी ८ ते १० वर्षा पूर्वी आठ ते दहा लाख रू. खर्च करून निर्माण केलेल्या पाणी योजना प्रत्यक्षात सुरूच् झालेल्या नाहीत. अशा योजना गटविकास अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष दाखवून त्याबाबत जाब विचारण्यात आला. घरकुल योजनेमध्ये काही ठिकाणी एकाच घरात दोन ते तीन लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजुर झालेली असून हजारो लाभार्थी वंचीत आहेत.

टॅग्स :MNSमनसे