शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या, मनसेची पालकमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 3:21 PM

मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालकमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली मागणी -

ठळक मुद्देमहात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्यामनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालकमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली मागणीकोरोना काळातील विविध विषयांवर केली सकारात्मक चर्चा

ठाणे : हजारो सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांनी खाजगी रुग्णालयाची बिलं स्वत:च्या खिशातून भरलेली आहेत. या रुग्णांच्या बिलाची रक्कम योजनेच्या नियमानुसार धनादेशाद्वारे त्यांना परत मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली.यावेळी कोरोनासंर्दभातील विविध विषयांवर चर्चा झाली असून शिंदे यांनी याप्रश्नी सकारात्मकता दर्शवल्याने गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळून त्यांच्या डोक्यावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. महात्मा फुले योजनेतील लालफिती कारभारात गोरगरीब रुग्णांच्या खिशाला अव्वाच्या सव्वा बिलामार्फत काञी बसत आहे. त्यामुळे कॅशलेस मेडिक्लेम योजनेत कंपनीला बिल सादर केल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयात भरलेल्या पैशांचा परतावा मिळतो. अगदी त्याच धर्तीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती.  यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले असून योजनेतील ञुटी दूर करुन गोरगरीब रुग्णांना प्रशासनाने आधार देण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे यांचीही या प्रश्नी पाचंगे यांनी भेट घेतली. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तगत पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम 'कॅशलेस मेडिक्लेम'च्या धर्तीवर परत देता येऊ शकते, असे पाचंगे यांनी पालकमंञी शिंदे यांना निर्दशनास आणून दिले. त्यानुसार शिंदे यांनीही तात्काळ याप्रश्नी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुधाकर शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. नेमकी कशा पध्दतीने या मागणीची कार्यवाही करता येईल. त्याचा आढावा घेण्यास सांगितले. दरम्यान, कोरोना काळातील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पाचंगे यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली असून या योजनेचा तळागाळातील रुग्णांना फायदा व्हावा यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंञी शिंदे यांनी पाचंगे यांना दिले.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेcorona virusकोरोना वायरस बातम्या