शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

By admin | Published: April 10, 2017 4:18 AM

आइस्क्रीमचे आमिष दाखवून दोन रिक्षाचालकांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी

ठाणे : आइस्क्रीमचे आमिष दाखवून दोन रिक्षाचालकांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी रात्री वागळे इस्टेट भागात घडली.वागळे इस्टेट भागातील ९ वर्षांची मुलगी शुक्रवारी रात्री घराजवळील साईकृपा हॉस्पिटलनजीक तिच्या ५ वर्षांच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. याच भागात राहणारे श्याम चौहान (वय ३६) आणि प्रदीप गायकवाड (वय २८) यांनी दोन्ही मुलींना आइस्क्रीमचे आमिष दाखवून रिक्षात बसण्यास सांगितले. श्याम चौहान हे शेजारीच राहात असल्याने मुली त्यांच्यासोबत रिक्षात बसल्या. त्यानंतर, आरोपींनी एम्को कंपनीच्या दिशेने रिक्षा नेऊन मुलींना आइस्क्रीम खायला दिले. आइस्क्रीम खाताना आरोपींनी मुलींचा विनयभंग केला. हा प्रकार घरी कुणालाही न सांगण्याची धमकीही त्यांनी दिली. दोन्ही आरोपी रिक्षाचालक असून, त्यांना अटक केली असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)