शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:20 AM

राज्यात क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करण्यास बंदी असताना, तिच्याकडे कानाडोळा करून बेधडक वाहतूक करणाºया वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत

ठाणे : राज्यात क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करण्यास बंदी असताना, तिच्याकडे कानाडोळा करून बेधडक वाहतूक करणाºया वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील तीन दिवसांत १७ केस दाखल करून तब्बल दोन लाखांहून अधिक दंड वसूल केल्याची माहिती आरटीओने दिली.ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड आणि मुलूंड चेकनाका या मुख्य महामार्गावर ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आरटीओचे एकूण पाच वायूवेग पथक दिवस-रात्र तैनात केले आहेत.या तैनात पथकांनी २९ ते ३१ जुलै दरम्यान, १७ केस नोंदवून त्यांच्या दोन लाख १८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये मुंबई-नाशिक महामार्गावर ३, घोडबंदर रोड आणि मुलूंड चेकनाका येथे प्रत्येकी ७ केसेस नोंदवल्या आहेत.मोटार वाहतूक कायद्यात दंड शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार कारवाई सुरू असून सरासरी प्रती टनाला चार हजार रुपये तो आकारण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.