शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा

By पंढरीनाथ कुंभार | Published: December 21, 2017 10:58 PM

मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा

ठळक मुद्दे¸fba¶fBÊ°fe»f »fûIYfa¨fe ¦fû½faVf ¸ffÀffa¨fe ¸ff¦f¯fe ´fb¯fÊ IYSX¯¹ffÀffNXe ¸fba¶fBÊ ¶ffWZXøY³f ¦fû½faVf ¸ffaÀff¨fe ½fWXf°fcIY IYSX¯¹ff¨ff ³f½fe³f ½¹f½fÀff¹f d·f½faOXe¸ff¦fZÊ ¸fba¶fBÊ»ff WZX ¸ffaÀf (¶feRY) ³fZ¯fZ Afd±fÊIYQÈ¿Mëf Àfû¹fe¨fZ ¸WX¯fc³f °fÀIYSX

मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करीबंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळाभिवंडी : गेल्या काही महिन्यापासून मुंबईतील गोवंशाची कत्तल करणारे कत्तलखाने बंद झाल्याने मुंबईतील लोकांची गोवंश मासांची मागणी पुर्ण करण्यासाठी मुंबई बाहेरून गोवंश मांसाची वहातूक करण्याचा नवीन व्यवसाय काही तस्करांनी सुरू केला आहे.त्यासाठी हे व्यावसायीक क्लुप्त्या लढवीत विविध मार्गांचा अवलंब करीत आहे. परंतू मांसाने भरलेल्या गाड्या अडवून बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांकडून या व्यवसायास खीळ घातली जात आहे.रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गोवंश मांसाची तस्करी करणारे टेम्पो पोलीसांना हुलकावणी देत महामार्गावरून मुंबईस जाण्यासाठी भिवंडीकडे येतात. त्यापैकी काही मुंबईतील बाजारात पोहोचतात.तर काही बजरंगदल कार्यकर्त्याच्या सतर्कामुळे पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले जातात.अशा घटना गेल्या सहा महिन्यात अनेकवेळा घडल्या आहेत.भिवंडीमार्गे मुंबईला हे मांस (बीफ) नेणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे असल्याने काही तस्करांनी तालुक्यातील काही भागात कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.परंतू हा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला.अशाच प्रकारे गोवंशमासांने भरलेला टेम्पो मुंबईकडे जात असतान काल रात्री पडघा टोलनाक्यावर बजरंग दल कार्यकर्ते व पोलीसांनी पकडून जप्त केला.या घटनेमुळे गोमांस तस्करी करणाºया कसायांमध्ये खळबळ माजली आहे.संगमनेर येथुन गोवंश मांसाने भरलेला टेम्पो मुंबईतील गोवंडी येथे जात असल्याची माहिती बजरंगदलाचे कार्यकर्ते यतींद्र जैन यांना मिळाली.त्यांनी रितेश ठक्कर,रमेश ठाकरे,निलेश ठाकरे या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पडघा टोल नाक्याजवळ सापळा लावून रात्री तीन वाजताच्या सुमारास टोलनाक्यावर टेम्पो येताच कार्यकर्त्यांनी टेम्पो चालकास टेम्पो थांबविण्यास सांगीतले.कोणासही संशय येऊ नये म्हणून टेम्पोच्या मागील बाजूस भंगाराची गोणपाट लावले होते.परंतू टायरखाली मांस दिसल्याने कार्यकर्त्यांनी ताबडतोब पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक पोकळे यांना घटनास्थळी बोलाविले आणि माहिती टेम्पोतून गोवंशमासांची तस्करी होत असल्याची माहिती दिली.पोलीसांनी चालक नदीम अजगर अली अहमद सय्यद व क्लिनर अब्दुल लतीफ खलील शेख यांना ताब्यात घेऊन टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावरांचे अवयव व मांस भरलेले दिसून आले.संगमनेर येथील कसाई वसीम कुरेशी यांनी स्वत:च्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये ४०-५० गोवंशाचे वासरू कापून गाडीत भरून ते गोवंडी येथे अकबर कुरेशी यांच्याकडे पोहचविण्यास सांगीतले,अशी माहिती चालक नदीम सय्यद याने दिली.या प्रकरणी गोवंशमासांची बेकायदेशीर वहातूक करणाºया चालक व क्लिनर विरोधात पडघा पोलीस ठाण्यात पोलीसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडीcrimeगुन्हे