शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

मुंबईच्या नेटिझन्स्चा पुण्यावर मारा

By admin | Published: May 23, 2017 1:47 AM

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटस्चा अवघ्या एका धावाने पराभव करत रोमांचकारी विजय मिळविला

स्नेहा पावसकर  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटस्चा अवघ्या एका धावाने पराभव करत रोमांचकारी विजय मिळविला आणि क्षणार्धात नेटिझन्सनी सोशल मीडियावरून पुणे आणि पुणेरीपणावर विडंबनात्मक, विनोदी मेसेज पोस्ट करून धम्माल उडवली. त्यातील काही निवडक -आता हे काय, मुंबईने पुण्याला फायनलपर्यंत पोहोचवलं आणि नंतर उल्लू बनवलं...,वडापाव भारी, मिसळपाव घरीपुणेकरंना दोनच गोष्टी माहित आहेत एमएच बारा आणि फायनलला हारापुणे तर फक्त मिरवणुकीसाठीच फेमस् आहे, खर विसर्जन तर मुंबईच करते, पुन्हा एकदा सिद्धपुण्याला १ बॉलमध्ये चार धावा होऊ शकल्या नाहीत. १ ते ४ दुपारी झोपायची सवय, दुसरे काय...मुंबई हरली तर पुण्याच जिओ बंद- अंबानी बंधूपुणे हरली तर मुंबईकरांना बाकरवडी बंद - चितळे बंधूपाण्यात गेल्यावर मगरीशी, जंगलात गेल्यावर वाघाशी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी कधीच भिडू नका कारण जिओचा टॉवर आणि मुंबईची पॉवर फुलच मिळणारटोमणे मारणं आणि फायनल जिंकण यात फरक आहे, हे कोण समजवेल पुणेकरांनातुमने हमको इतना मारा, हमने सिर्फ एकही मारा लेकीन सॉलिड मारा...असे मुंबईच्या समर्थनार्थ अनेक मनोरंजक मेसेजेस् झपटप पोस्ट आणि लाईक होत होत. दुसरीकडे पुणे हरल्यावरही पुणेरीपणा दाखविणारे मेसेजेस्ही वाचायला मिळाले.पुणेकरांचा फोनवरील संवाद- ‘दोन्ही टीमने हरण्याचे प्रयत्न केले,त्यात पुण्याचा विजय झाला’.असले कप आमच्यात चहा प्यायला वापरतात - एक पुणेकरआजीबाई झाल्या फेमसया मॅचदरम्यान स्टेडियममध्ये असूनही मॅच न पाहता उलट हात जोडून देवाचा धावा करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या फॅन असलेल्या आजीबार्इंवर सतत कॅमेरा फिरवला जात होता. आणि मुंबईने मॅच जिंकल्यावर याच आजीबाईंचा फोटो सोशल मिडीयावर फिरायला लागला. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर मेसेजेस्ही तयार झाले आणि झटपट शेअरही. ते पुढीलप्रमाणे....इतर कोणामुळे नाही, या आजीमुळे मुंबई जिंकली...बाकी सगळं जाऊ दे, त्या आजी कुठल्या देवाला पाया पडल्या असेल रे...