शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट उधळला

By admin | Published: June 29, 2015 2:35 AM

भाजपा कल्याण डोंबिवली मंडळचे ग्रामीण उपाध्यक्ष तथा सागाव-सागर्लीचे माजी सरपंच महेश पाटील यांच्या हत्येचा कट पोलिसांच्या ठाणे क्राइम ब्रँचने उधळून लावला आहे.

डोंबिवली : भाजपा कल्याण डोंबिवली मंडळचे ग्रामीण उपाध्यक्ष तथा सागाव-सागर्लीचे माजी सरपंच महेश पाटील यांच्या हत्येचा कट पोलिसांच्या ठाणे क्राइम ब्रँचने उधळून लावला आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, विशेष बाब म्हणजे अटक आरोपींमध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांचा पुतण्या कुणाल पाटील याचा समावेश आहे. कुणाल हा गोळवलीचा माजी उपसरपंच आहे.महेश पाटील यांची हत्या करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मारेकरी आणण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच हा कट आखला होता. याची माहिती मिळताच क्राइम ब्रँचने सात जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. या अटक आरोपींकडून काही देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.