शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
5
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
6
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
7
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
8
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
9
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
10
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
11
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
12
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
13
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
14
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
15
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
16
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
17
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
18
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
20
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग

‘राष्ट्रवादी’चे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

By admin | Published: February 02, 2017 3:03 AM

केडीएमसीत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी डोंबिवली

कल्याण : केडीएमसीत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी डोंबिवली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.२७ गावे वगळण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. असे असतानाही कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधातील कारवाईचा निषेध म्हणून सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर नुकताच मोर्चा काढला होता. त्यात, आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसही आक्रमक झाली आहे. साहित्य संमेलनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे आंदोलन लोकशाही व शांततेच्या मार्गाने असेल. वाहतुकीस व सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभे राहून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जातील, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पत्र पाठवून परवानगी मागितली आहे. (प्रतिनिधी)