शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:30 AM

नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.

कल्याण : नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांनी शनिवारी ठाकरे यांची भेट घेतली. अंबरनाथ पंचायत समितीत नेवाळी गणातून नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांच्या पत्नी, शिवसेनापुरस्कृत उमेदवार तेजश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी नेवाळीत शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.धावपट्टीसाठी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून शेतकºयांनी जून महिन्यात छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली होती. यावेळच्या दगडफेकीत पोलिसांसह २६ जण जखमी झाले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी छºर्याच्या बंदुकीचा वापर करत गोळीबार केला. त्यात शेतकरी जखमी झाले होते. नंतर वेगवेगळ्या गावातील शेतकºयांचे अटकसत्र राबवण्यात आले. संघर्ष समितीने वारंवार संरक्षणमंत्री, जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पण कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे. इतके होऊनही आता निवडणुका झाल्यानंतर शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी जाधव यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेही उपस्थित होते.संपूर्ण ताकदीने शेतकºयांच्या पाठीशी-कोणताही निर्णय न झाल्याने नेवाळीतील शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे.आता निवडणुका झाल्यानंतरही शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. जाधव यांनी पक्षप्रमुखांना शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा तपशील दिला. तेव्हा शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी नेवाळीतील शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना