शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

कल्याण पश्चिमेत नवे, जुने यांच्यातच बिग फाइट

By admin | Published: October 27, 2015 12:17 AM

कल्याण-डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत अनेक चुरशीच्या झुंजी बघायला मिळणार असून कल्याण पश्चिम भागातील प्रभाग- १५, १६, १७, १८, २० आणि २१ या सहा प्रभागांत

अरविंद म्हात्र, चिकणघर कल्याण-डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत अनेक चुरशीच्या झुंजी बघायला मिळणार असून कल्याण पश्चिम भागातील प्रभाग- १५, १६, १७, १८, २० आणि २१ या सहा प्रभागांत विद्यमान प्रस्थापित नगरसेवकांसमोर नवख्या उमेदवारांनी प्रचंड आव्हान उभे केल्याने या सहाही प्रभागांत ‘बिग फाइट’ रंगली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या गणेश कोट प्रभाग १५ (शहाड) यांना सुरेश जाधव (भाजपा) यांनी कडवे आव्हान उभे केले आहे, तर प्रभाग १६ (घोलपनगर) मध्ये शिवसेनेचे वजनदार नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्यासमोर भाजपाचे शहराध्यक्ष अर्जुन म्हात्रे यांनी चुरस निर्माण केली असून राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रभाव नसल्याने सेना-भाजपातच फाइट आहे. याचबरोबर प्रभाग १७ (बिर्ला कॉलेज) मध्ये मनसेला सोडून भाजपात आलेल्या लक्ष्मी बोरकर आणि शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख छाया वाघमारे यांच्यात कडवी लढाई बघायला मिळते. तर, प्रभाग १८ (खडकपाडा) येथेही काँग्रेसच्या अर्जुन भोईरांनी भाजपात येऊन तिकीट मिळवले असून विद्यमान नगरसेवक उल्हास भोईर (मनसे) यांच्यात चुरस आहे. येथे शिवसेनेचा नवखा उमेदवारही झूंज देतो आहे.