शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

हेल्थ रिसर्चमध्ये नितीश नाडकर्णी देशात दहावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:41 AM

नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एपीडेमिआॅलॉजी, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल प्रोग्रॅम फॉर टेक्नॉलॉजिकली एन्हॅण्स्ड लर्निंग यांनी घेतलेल्या ‘हेल्थ रिसर्च फंडामेंटल्स’ या परीक्षेत शहरातील नितीश नाडकर्णी देशात दहावा आला.

जान्हवी मोर्येडोंबिवली : नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एपीडेमिआॅलॉजी, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल प्रोग्रॅम फॉर टेक्नॉलॉजिकली एन्हॅण्स्ड लर्निंग यांनी घेतलेल्या ‘हेल्थ रिसर्च फंडामेंटल्स’ या परीक्षेत शहरातील नितीश नाडकर्णी देशात दहावा आला. त्यामुळे टॉपर आॅफ इंडियाच्या यादीत त्याची गणना झाली असून, त्याला एलिट गोल्ड मेडलिस्टचा बहुमान मिळाला आहे.वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. आॅनलाइन पद्धतीने झालेल्या या परीक्षेला देशभरातील ३० हजार विद्यार्थी बसले होते. त्यात ग्रॅण्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या नितीशने ९३ टक्के गुण मिळवले.नितीशने या परीक्षेसाठी सरकारी कोर्स केला होता. या कोर्समध्ये काही व्हिडीओ दाखवले जातात. त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. त्याचा निश्चित अभ्यासक्रम नाही. नितीश सध्या न्याय वैद्यकशास्त्रात (फॉरेन्सिक मेडिसीन) ‘पॅटर्न आॅफ डेथ इन अननोन, अनक्लेम्ड बॉडीज ब्रॉट अ‍ॅट टर्शरी हेल्थ केअर सेंटर इन मुंबई’वर संशोधन करत आहे. त्याचा हा शोधनिबंध लवकरच जागतिक पातळीवरील जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. लहानपणापासून त्याला संशोधनाची आवड आहे. मानव कल्याणच्या उद्देशाने संशोधनात त्याला अधिक रस आहे.