शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा नाकारणाऱ्या शाळेला नोटीस

By धीरज परब | Published: July 22, 2023 7:00 PM

मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला आरटिई नियम नुसार विद्यार्थ्यांना मोफत साहित्य व सुविधा देण्यास सांगितले होते.

मीरारोड - आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सुविधा न देणाऱ्या मीरारोडच्या यु. एस. ओस्तवाल शाळेला शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी नोटीस बजावत कार्यवाहीचा इशारा दिला आहे.  'आरटीई' अंतर्गत ओस्तवाल शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार मोफत शैक्षणिक साहित्य - सुविधा शाळा व्यवस्थापन देत नसल्याच्या विरोधात अनेक तक्रारी करून सुद्धा दाद मिळत नसल्याने पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.  मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला आरटिई नियम नुसार विद्यार्थ्यांना मोफत साहित्य व सुविधा देण्यास सांगितले होते. परंतु शाळेने शिक्षणाधिकारी यांच्या पत्रा नुसार कार्यवाही केली नाही. जेणेकरून मातेकर यांनी शाळेला नोटीस बजावत खुलासा सादर करावा तसेच खुलासा समाधान कारक नसेल तर शाळे विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही केली जाईल असा इशारा  शिक्षणाधिकारी मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला दिला आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडSchoolशाळा