शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

मद्यपी चालकांची संख्या वाढतीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 7:57 PM

मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. या शिवाय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून ७२१ चालकांकडून विविध दंड आकारणी करण्यात आली आहे.२०१६च्या थर्टी फर्स्ट रात्री वाहतूक पोलिसांनी ४५ मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली होती. कारण पोलिसांनी आधीपासूनच कठोर कारवाई हाती घेतली होती. पण यंदा मात्र थर्टी फर्स्ट या एका रात्रीच ७८ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली.  तर वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन केले म्हणून ७२१ वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.१ डिसेंबरपासून २८ डिसेंबरपर्यंत वाहतूक पोलिसांनी ६१ मद्यपी चालकांवर कारवाई केली होती. सद्या वरसावे भागात महामार्ग व ठाणे - घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी असल्याने तेथे वाहतूक पोलीस सतत ठेवावे लागतात. त्यातच शहरात दोन मोठे धार्मिक महाराजांचे कार्यक्रम असल्याने वाहनांची प्रचंड संख्या पाहता तेथे देखील वाहतुकीच्या नियमनासाठी पोलिसांना लक्ष द्यावे लागले. अन्यथा आणखी कठोर कारवाई झाली असती तर मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढली असती असे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Nairमीरा नायर