शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 1:32 AM

आणखी सात जणांना लागण

कर्जत : कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर तर माथेरान रुग्णालयातील तीन डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.माथेरानमधील अन्य चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही रिपोर्ट शुक्रवारी आल्याने एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीभर पडून कर्जत तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे, अशी माहिती कर्जत तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

शुक्रवारी सातपैकी चार माथेरानमधील आणि तीन कर्जत नगर परिषद क्षेत्रातील आहेत. यामध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे, तीनच दिवसांपूर्वी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील एक आरोग्य सेविकाही पॉझिटिव्ह आढळली होती आणि आता दोन डॉक्टर पॉझिटिव्ह झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपजिल्हा रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी आता डेंजर झोन बनत आहे, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई