शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अत्याचारप्रकरणी मायलेकाविरोधात गुन्हा

By admin | Published: May 06, 2017 5:49 AM

परभणीतील चौदावर्षीय अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याने ती गरोदर राहिल्यावर, तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : परभणीतील चौदावर्षीय अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याने ती गरोदर राहिल्यावर, तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे नेणाऱ्या तिच्या मावस बहिणीच्या नवऱ्यावर व त्याच्या आईविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप त्या मायलेकाला अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.परभणीतील ही मुलगी तिच्या वडिलांच्या निधनानंतर नवी मुंबईत बहिणीकडे आली होती. याचदरम्यान, तिच्या मावस बहिणीचा नवरा आकाश हटकर याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध जोडले. याचदरम्यान, ती गरोदर राहिल्यावरही आकाशने त्याच्या आईच्या (रेखा) सांगण्यावरून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्या मायलेकाने तिला गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे नेले. त्याचबरोबर आकाशचे नाव घेशील, तर याद राख, भावकीमध्ये तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. हा प्रकार जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान नौपाडा परिसरातील पाचपाखाडी आणि तिच्या राहत्या घरी घडल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, उल्हासनगरमधील त्या मायलेकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.