शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

नगरसेविकेच्या पतीविरोधात अत्याचाराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 1:08 AM

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नगरसेविकेचा पती तसेच दिराविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

मुंब्रा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नगरसेविकेचा पती तसेच दिराविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिराला पोलिसांनी अटक केली आहे.मुंब्य्रातील १६ वर्षांची पीडित मुलगी शुक्र वारी कौसा परिसरातील एका रु ग्णालयासमोर तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. त्यावेळी तिथे पोहोचलेल्या सईद अन्सारी याने तिला तू आमच्या मुलीला भडकावून घर सोडण्यास का प्रवृत्त करते, असे विचारु न तिचा विनयंभग केला. याबाबत पीडित मुलीने तक्र ार दाखल केल्याचे कळताच नगरसेविकेचा पती सरफराज अन्सारी उर्फबबली याने रविवारी ती घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये अडवून तक्रार मागे घेण्याची धमकी देऊन विनयंभग केल्याची तक्र ार तिने दाखल केली.या तक्र ारीवरु न दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) तसेच इतर काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सईद याला अटक केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या लांडे करत आहेत.