शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

ऐन दिवाळीत कचऱ्याचे ढीग; स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानाला हरताळ

By सदानंद नाईक | Published: November 08, 2023 6:21 PM

उल्हासनगर महापालिकेने कचरा उकलण्याचा ठेका गेल्या वर्षी दुप्पट किंमतीला देऊनही कचऱ्याचे ढिग शहरातील विविध विभागात साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असूनही ऐन दिवाळीत शहरतील विविध विभागात कचऱ्याचे ढिग साचले आहे. कचऱ्याचे ढीग साचल्याने, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.

उल्हासनगर महापालिकेने कचरा उकलण्याचा ठेका गेल्या वर्षी दुप्पट किंमतीला देऊनही कचऱ्याचे ढिग शहरातील विविध विभागात साचल्याचे चित्र आहे. कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला देऊन शहर कचरा मुक्त अशी घोषणा महापालिकेकडून केली होती. मात्र त्या घोषणेला ठेकेदार हरताळ फासत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. कचऱ्याचे ढिग साचल्यानंतर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने, महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यात साठेलोठे असल्याची टीकाही होत आहे. कॅम्प नं-४ येथील हिंदू स्मशानभूमी समोर दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आले. असेच वातावरण अन्य विभागात असून नागरिकांना येता-जातांना दुर्गंधीमुळे हाताने नाक दाबावे लागत आहे. 

साफसफाई खाजगीकरणावर ठेका वादात? महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण प्रायोगिकतत्वावर केले. यापोटी महापालिका वर्षाला ११ कोटी खर्च करणार आहे. मात्र साफसफाईचे खाजगीकरण केलेल्या प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील सफाई बाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक रहिवासी व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी खाजगीकरण केलेल्या प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईवर प्रश्न उभे केले आहे. यामुळे साफसफाई खाजगीकरणाला वाढता विरोध होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर