शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

दीड वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:18 AM

अज्ञात नराधमाने दीड वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि शहरानजीकच्या शेलार मीठपाडा येथे सोडून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : अज्ञात नराधमाने दीड वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि शहरानजीकच्या शेलार मीठपाडा येथे सोडून दिले. पीडित मुलीची ओळख पटली नसून पोलिसांनी तिला उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.शहरालगत शेलार मीठपाडा येथील खेमीसती डाइंगलगत पार्किंग केलेल्या टेम्पोत शनिवारी सकाळी चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. टेम्पोचालकाने मुलीला जवळ घेऊन शेजाºयांच्या मदतीने मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीचे पालक सापडले नाहीत. त्यामुळे तिला तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शहरातील इंदिरा गांधी रु ग्णालयात नेले. तपासणीत चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे रुग्णालयातील बालतज्ज्ञांनी चिमुरडीच्या अंगावरील कपडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत दिले आहेत, अशी माहिती डॉ. डोंगरे यांनी दिली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा