शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाण्यात रंगणार एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:43 PM

ठाण्यात एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल रंगणार आहे. रविवार ४ मार्च रोजी या फेस्टीवलचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देठाण्यात एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवलअनुलोम, स्वत्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय संस्थांच्यावतीने फेस्टीवलचे आयोजन३० हून अधिक नामवंत परिक्षकांचा सहभाग

ठाणे: किल्ले संवर्धन आणि जतन याची सुरु वात विस्मरणात जाऊ पहाणाºया किल्याला भेट आणि त्यावर एखादा कार्यक्रम करावा या विचाराने रविवार ४ मार्च रोजी घोडबंदर किल्ल्यावर ‘अश्वमेध घोडबंदर फेस्ट’ या एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे.        अनुलोम, स्वत्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय या संस्थांच्यावतीने या फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन ते पाच यावेळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये इच्छुकांना विनामूल्य प्रवेश आहे. सायंकाळी सायकल रॅली आणि शोभायात्रेचे आयोजन व इतर कार्यक्र म होणार आहेत. ठाणे, वसई ,भाईंंदर, कल्याण, डोंबिवली परिसरातील लोकांना एक संपूर्ण रविवार कुटुंबासह घोडबंदर किल्ल्यावर घालविण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धांमध्ये नावनोंदणीची शेवटची तारीख २८ फेब्रूवारी आहे. आॅनलाईन फॉर्म भरून आपली नावे नोंदवू शकतात. स्पर्धांच्या अधिक माहिती साठी agbfest@gmail.com या ईमेलवर किंवा अर्चना कदम ९६१९७१३८५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शाहिर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बोधनकर, मंदार आणि प्रीती वाळुसकर, नृत्यांगना प्रज्ञा कोळी भगत अशा ३० हून अधिक नामवंत परिक्षकांचा सहभाग आहे.स्पर्धा खालीलप्रमाणे१. आॅन दी स्पॉट स्केचिंग आणि पेंटिंग स्पर्धा.वयोगट ५ ते १० वर्षे आणि १० ते १४ वर्षेविषय : किल्ला१४ वर्षांवरील विद्यार्थी आणि व्यावसायिक ‘आॅन द स्पॉट लाइव स्केचिंग’ आणि पेंटिंग स्पर्धा.२. लोक नृत्य आणि फ्यूजन लोकनृत्य स्पर्धा.वयोगट १० ते १४ वर्षे आणि १४ वर्षांवरीलसोलो : वेळ ५ मिनिटेगृप (५ ते १५ स्पर्धक ) वेळ १० मिनिटे३. आॅन दी स्पॉट फोटोग्राफी स्पर्धावयोगट १६ वर्षावरील४. पोवाडा गायन स्पर्धा.वयोगट १० ते १४ वर्षे आणि १४ वर्षावरीलसोलो : वेळ ५ मिनिटेगृप (३ ते ५ स्पर्धक) वेळ १० मिनिटे५. किल्ला या विषयावर वक्तृत्व स्पर्धा.वयोगट १० ते १४ वर्ष आणि १४ वर्षावरील६. डिझाईनर्ससाठी आॅनलाईन डिझाईन आयडीया स्पर्धा आर्किटेक्चर , डीझाईन आणि आप्लाईड आर्टचे विद्यार्थी आणि व्यावसायिंकांसाठी.पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना मुख्य कार्यक्र मात सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकFortगड