* जिल्ह्यातील मनपा, नगरपरिषद आणि जिल्ह्यांच्या ग्रामीण भागाचे व त्यांना महिन्याभरात वाटप केलेली रेमडेसिविर इंजेक्शन्स खालीलप्रमाणे...
शहराचे नाव - रुग्णसंख्या - रेमडेसिविरचा पुरवठा
१) ठाणे ग्रामीण- ९२१४ - ४५०८
२) ठाणे मनपा- ३७७०८ - २१०५५
३) भिवंडी मनपा- १०५३४ - ५१७६
४) नवी मुंबई- ३९७६० - १९७३०
५) कल्याण डों.- ६५२०० - ३२७३६
६) उल्हासनगर- १०९०९ - ५७१७
७) मीरा भाईंदर- २४४४८ - ११९११
८) अंबरनाथ - ५२९२ - २८३७
९) कुळगाव-बदलापूर- ६५६५ - ३७९९