शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे अवघे ५१३ रुग्ण सापडले; १६  मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 8:25 PM

ठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे.

ठळक मुद्देठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत असून सोमवारच्या रुग्ण संख्ये प्रमाणेच मयतची संख्या मंगळवारी कायम राहिली आहे. जिल्ह्यात ५१३ रुग्ण सापडले असून फक्त १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख १३ हजार  १५९ रुग्ण नोंदल्या गेले आहेत. तर, मृतांची संख्या पाच हजार ३८७ झाली आहे.  ठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे. कल्याण - डोंबिवलीत ९६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात ५० हजार ३७८ बाधीत झाले असून आजपर्यंत एक हजार आठ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगर परिसरात १९ बाधितां असून एकाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत बाधीत रुग्ण दहा हजार २७८ झाले असून ३४० मृत्यूची संख्या आहे. भिवंडीला १७ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ९४१ असून मृतांची संख्या ३३५ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ३५ रुग्णांची तर, दोन मृतांची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची २२ हजार ७७१ झाली असून मृतांची संख्या ७२५ आहे. 

अंबरनाथमध्ये पाच रुग्णांची नव्याने वाढ. तर, आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. आत बाधितांची संख्या सात हजार ३५९ झाली असून मृत्यू २७१ झाले आहेत. बदलापूरला २० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सात हजार ४१४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ९८ मृत्यूची संख्या आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ५६ रुग्णांची आणि सात मृत्यूची नोंद झाली आहे. आता बाधीत १६ हजार ९६५ आणि मृत्यू ५४० झाले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या