शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांनाच पदे : विक्रांत चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:27 AM

ठाणे : ठाणे काँग्रेसमध्ये आतापर्यंत कोणालाही पैसे देऊन शहर अध्यक्षपद मिळालेले नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये कदर केली जाते. ...

ठाणे : ठाणे काँग्रेसमध्ये आतापर्यंत कोणालाही पैसे देऊन शहर अध्यक्षपद मिळालेले नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये कदर केली जाते. त्यामुळे दीड कोटी रुपये दक्षिणा दिल्याने कुणी अध्यक्ष होईल, अशा वावड्यांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिले.

लोकमत हॅलोमध्ये `शहर अध्यक्षपदासाठी दीड कोटीची दक्षिणा?` या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत चव्हाण म्हणाले की, मला पक्षाने विश्वास दाखवूनच शहराध्यक्षपद दिले. आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारे पैसे देऊन शहराध्यक्षपद मिळत नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षात नेहमी कदर केली जाते. पक्षाने ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास दाखवला त्या पद्धतीने मी शहराध्यक्षपद भूषविले आहे. यापुढेदेखील पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना शहराध्यक्षपद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

...........

वाचली