शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

एक्स्प्रेसमध्ये गुंडांची पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 2:37 AM

मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री दोन गुंडांनी प्रवाशांना त्रास देऊन चेन पुलिंग केले.

डोंबिवली : मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री दोन गुंडांनी प्रवाशांना त्रास देऊन चेन पुलिंग केले. प्रवाशांना त्रास का दिला, चेन का खेचली, अशी विचारणा करणाºया आरपीएफ जवानावरही गुंडांनी हल्ला करत दगडफेक केली. यात एक जवान जखमी झाला.नंदीग्राम एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून रवाना झाल्यानंतर कसारा स्थानकापर्यंत दोन गुंडांनी सहप्रवाशांना त्रास दिला. त्याचा जाब विचारणाºया आरपीएफ जवान रामनिवास सिंग यांच्याशी गुंडांनी हुज्जत घातली. सागर जाधव आणि देवासिंग अशी या आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे कळताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत जवान रामनिवास सिंह यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. सोमवारी दिवसभर कसारा स्थानक परिसरात दोन्ही गुंडांची शोध मोहिम सुरू होती. दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, हल्ल्याची तक्रार आरपीएफ अधिकाºयांनी दिली आहे.