शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

पोलीस कुटुंबीयांनो, घरे रिकामी करा! प्रशासनाच्या नोटिसा, रहिवासी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:01 AM

एप्रिल-मे महिन्यांत महापालिकेने इमारत रिकामी करून दुरुस्त करण्यास सांगितले.

ठाणे : वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीतील म्हाडाच्या इमारत क्रमांक ५१, ५२ आणि ५३ या धोकादायक इमारतींमधील १०८ कुटुंबांना शनिवारी सकाळी ठाणे शहर पोलीस प्रशासनाने ४८ तासांत घरे खाली करण्याची नोटीस धाडली आहे. यावेळी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने ऐन पावसाळ्यात रहिवासी हवालदिल झाले आहेत. नोटिशीनंतर महिलांनी पोलीस प्रशासन विभागाची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यावर घरांतील सामान लगेच बाहेर काढणार नसल्याचे स्पष्ट केले.एप्रिल-मे महिन्यांत महापालिकेने इमारत रिकामी करून दुरुस्त करण्यास सांगितले. शुक्रवारी सकाळी शहर पोलीस प्रशासनाने तीन इमारतींमधील १०८ कुटुंबीयांना ४८ तासांत घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्या परिसरातील आकृती आरएचएस-२ उभारलेल्या इमारतीत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे.शहर पोलीस (प्रशासन) अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे म्हणाले की, वर्तकनगर परिसरातील पोलीस वसाहतीतील इमारती १९७० ते १९७१ साली म्हाडाने उभारल्या आहेत. त्यामुळे आता त्यांचे आयुष्यमान पूर्ण झाले आहे. २०१६-१७ मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट झाले असून त्या इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. त्यातच, पाठवलेल्या नोटिसा हा कार्यालयीन भाग आहे. तेथील कुटुंबीयांच्या पर्यायी व्यवस्थेबाबत एमएमआरडीए आणि महापालिकेकडे पत्रव्यवहार करून त्यांच्याकडील संक्रमण शिबिरामार्फत जागा उपलब्ध आहे का, याची विचारणा केली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस